Posts

Showing posts from October, 2017

प्रकल्प

Image
    प्रकल्प अहवाल सन :- २०१७ - १८ विज्ञान आश्रम पाबळ ता . शिरूर जि . पुणे Ø      विभागाचे नाव   :- वर्कशॉप Ø      प्रकल्पाचे नाव :-   मक्याचे दाने   काढण्याचे हातयंत्र . Ø      प्रकल्प कर्णधारचे नाव : -   सुनील   वळवी . Ø      साथीदाराचे नाव : -   धनंजय    संतोष   कदम . Ø      मार्गदर्शक : -   जाधव सर , श्रुती   मॅडम Ø      प्रकल्प चालू करण्याची तारीख : -   ११सप्टेंबर२०१७ Ø      प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख : -     २१सप्टेंबर२०१७ 1.               प्रस्तावना   :-   कणसाचे दाणे     हाताने काढने अवघड असते व शेतकरी म्हंटले कि त्याचा घरी कणसे आलीच . आणि ती कणसे वाळल्यानंतर त्याचे दाने काढावे लागतात , तेव्हा या मशीन चा वापर केला जातो त्याच कणसाचे दाने काढण्यासाठी . याने आपण कणसाचे दाने जलद व सोप्प्या पद्धतिने काढू शकतो . 2.               नाव   :-   मक्याचे   दाने   काढण्याचे हातयंत्र . 3.               उद्देश :-   कणसाचे दाने हाताने काढण्याऐवजी या माशिनने   काढल्यास   कणसा