sheti v psupalan
{ प्रोजे क्ट} विभागाचे नाव : - शेती व पशुपालन प्रकल्पधाराचे : -वळवी सुनिल उददेश : किचेन गार्डिन करणे १}साधने :- फावडे ,टिकाऊ ,धातडे कृती :- पहिले आम्ही जमीन तयार करणे जमिनीमध्ये मोढे दगड ,प्लास्टिक कचरा बाजूला केला नतर लेवलिंग जमीन स्पॉट केली नतर दाताड़े ने जमीन भुसभुषित केली नतर बर्डन औखड़े केली नतर चार विभाग केले नतर जमिनीकेचे चार विभाग A पालेभाज्या १ }मेथी ,शेपू ,कोथिंबीर B फड़ भाज्य C फुलजाड़े D औषदे वनस्पनती नतर स्लरी मिक्स केली माती मध्ये नतर शेणखत स्लरी मिक्स करुन मातीमध्ये टाकले नतर पालेभाज्या बिया आणल्या १}मेथी २}शेपू ,कोथिंबीर एका विभागत तीन विभाग करून त्यामधे मेथी ,शेपू ,कोथिंबीर टाकले १ जमीन तयार क