sheti v psupalan
{ प्रोजे क्ट} विभागाचे नाव : - शेती व पशुपालन प्रकल्पधाराचे : -वळवी सुनिल उददेश : किचेन गार्डिन करणे १}साधने :- फावडे ,टिकाऊ ,धातडे कृती :- पहिले आम्ही जमीन तयार करणे जमिनीमध्ये मोढे दगड ,प्लास्टिक कचरा बाजूला केला नतर लेवलिंग जमीन स्पॉट केली नतर दाताड़े ने जमीन भुसभुषित केली नतर बर्डन औखड़...