प्रकल्प
प्रकल्प अहवाल सन :- २०१७ - १८ विज्ञान आश्रम पाबळ ता . शिरूर जि . पुणे Ø विभागाचे नाव :- वर्कशॉप Ø प्रकल्पाचे नाव :- मक्याचे दाने काढण्याचे हातयंत्र . Ø प्रकल्प कर्णधारचे नाव : - सुनील वळवी . Ø साथीदाराचे नाव : - धनंजय संतोष कदम . Ø मार्गदर्शक : - जाधव सर , श्रुती मॅडम Ø प्रकल्प चालू करण्याची तारीख : - ११सप्टेंबर२०१७ Ø प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख : - २१सप्टेंबर२०१७ 1. प्रस्तावना :- कणसाचे दाणे हाताने काढने अवघड असते व शेतकरी म्हंटले कि त्याचा घरी कणसे आलीच . आणि ती कणसे वाळल्यानं...