प्रकल्प

   प्रकल्प अहवाल


सन:-२०१७-१८

विज्ञान आश्रम पाबळ
ता.शिरूर जि.पुणे

Ø     विभागाचे नाव :- वर्कशॉप

Ø     प्रकल्पाचे नाव :- मक्याचे दाने काढण्याचे हातयंत्र.

Ø     प्रकल्प कर्णधारचे नाव :- सुनील वळवी.

Ø     साथीदाराचे नाव :- धनंजय  संतोष कदम.

Ø     मार्गदर्शक :- जाधव सर , श्रुती मॅडम

Ø     प्रकल्प चालू करण्याची तारीख :- ११सप्टेंबर२०१७

Ø     प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख :-   २१सप्टेंबर२०१७

1.             प्रस्तावना :- कणसाचे दाणे    हाताने काढने अवघड असते शेतकरी म्हंटले कि त्याचा घरी कणसे आलीच. आणि ती कणसे वाळल्यानंतर त्याचे दाने काढावे लागतात, तेव्हा या मशीन चा वापर केला जातो त्याच कणसाचे दाने काढण्यासाठी.याने आपण कणसाचे दाने जलद सोप्प्या पद्धतिने काढू शकतो.

2.             नाव :- मक्याचे दाने  काढण्याचे हातयंत्र.

3.             उद्देश:- कणसाचे दाने हाताने काढण्याऐवजी या माशिनने  काढल्यास  कणसाचे दाने जलद सोप्प्या पद्धतिने काढू शकतो.


4.          साहित्य :- () बेरिंग (2)पत्रा (3) पाईप () बार     () पट्टी  () नटबोल्ट

5.          साधने :- () हातोडी  ()वेल्डिंग मशीन (3) कटर मशीन

6.          पूर्व नियोजन :- सर्वात आधी मी नेटवर जेवा सर्च करत होतो तेव्हा मला हा प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर मी त्या प्रोजेक्ट विषयी आमच्या मॅडम ला  सरांना विचारले त्यांचा कडून अजून माहिती घेतली.

7.           कृती :- सर्वात आधी मी एक बेरिंग आणले कारण या प्रोजेक्ट मध्ये बेरिंग महत्वाचे आहे. बेरिंग आणल्या नंतर एक पत्रा घेतला तो पत्रा असा घेतला कि तो त्या बेरिंग ला हाफ राउंड मध्ये बसेंल.

          
 8.            प्रत्यक्ष खर्च :- 








    
वस्तू
नग
दर
किमत
1.बेरिंग
(७इन्चि) 1
40
Rs40
2.राउंडपाईप
(५इन्चि) 6cm
28 पर फिट
Rs 7
3.(GI)पत्रा
9/14 cm
35पर फिट
Rs 11
4. 6 mm  torshan bar
13 inch
45 par ft
Rs 40
5.12 mm  torshan bar
8 inch
52 par ft
Rs 43
6.  नातबोल्त
(10 mm) 1
3 पर
Rs 3
7..  नातबोल्त
(3 mm)   2
1
Rs 2

कलर
25 ml
500 ml/149
Rs 8
total
Rs 154

9.
           रिझल्ट :- मी हे सर्व साहित्य स्क्रब मधून घेतले. स्क्रब मधील कोणतीही कोणतीही वस्तू वेस्ट नसते. त्यात आपल्याला लागणाऱ्या खूप गोष्टी असतात.
 आपण त्यातून खूप काही बनवू शकतो. जसाकी मी माझा प्रोजेक्ट बनवला. त्यामुळे काम सोपे झाले.
    10.    अनुभव :- मला आधी वर्कशॉप काय असते हे हि माहित नाहुते परंतु येथे आल्यानंतर मला सर्व समजले. हा प्रोजेक्ट बनवताना मला खूप चांगला अनुभव आला. हे बनवताना त्रास झाला पण मी तो प्रोजेक्ट बनवला.

 11. अडचण :- पहिली गोष्ट म्हणजे बेरिंग ला वेल्डिंग बसत नाही तो एक प्रोब्लम आला. बेरिंग ला पत्रा सुद्धा वेल्ड होत नाहुता त्यला स्पॉट वेल्डिंग पण बसत नाहुते ती एक अडचण आली.

12. नोंदी :-
  ·  ११सप्टेंबर२०१७ ला आम्ही प्रोजेक्ट सुरु केला.या तारखेला आम्ही बेरिंग आणले त्या पत्रावर मार्किंग केले.
 · १२सप्टेंबर२०१७ ला मी ज्या पत्र्यावर मार्किंग केले होते तो कट केला. तो पत्रा बेरिंगला जोडला तो पत्रा बेरिंग ला असा जोडला कि तो बेरिंग अर्धवर्तुळ बसेंल.
  ·    १३ सप्टेंबर२०१७ ला आम्ही एक इंच पाईप आणून तो कट केला. त्यचावर ब्लेंड ची डिजाइन काढली.
  ·    १४सप्टेंबर२०१७ ला त्या पाईप वरचे मार्किंग प्रमाणे ते hand कटरने कट केले. ते वेल्डिंग करून बेरिंग ला आतल्या गोलाला जोडले.
  ·    १५सप्टेंबर२०१७ ला आम्ही एक 8mm चा रॉड आणला तो        मापावर कट केला. तो बेरिंग ला वेल्डिंग ने जोडला.
  ·    १७सप्टेंबर२०१७ ला आम्ही एक
या मापाची ३बाय३ ची पट्टी आणली ती   पट्टी  अशा आकारात बेंड केली. त्या पट्टी चा वरचा बाजूला बेरिंग ला जोडलाला रॉड जोडला.
  ·    १८सप्टेंबर२०१७ ला त्या पट्टीला खालचा बाजूला होल पडून त्यात एक नट बोल्ट लावला. तो वेल्ड केला.
  ·    २१सप्टेंबर२०१७ ला त्याला हंडला जोडला पूर्ण प्रोजेक्ट ला लाल कलर मारला.

13. संदर्भ :- मला आमचा मॅडम नि माहिती सांगितली नेट वर सर्च केले.


14.प्रतिमा :-

Comments

Popular posts from this blog

Elctrical

Workshop

sheti v psupalan