Elctrical
* पोजेक्ट रिपोर्ड * विज्ञान आश्रम पाबळ पोजेक्टचे नाम :-ग्रे वाटर कुलर ड्रायल विध्यार्थाची नाव :-सुनील वाळवी
साहित्य :-जाडी . पम्प ,फॅन ,ड्रीप ,पाईप प्लासिटिक बाटल साधने :-सोल्ड्रिंग वायर ,इलेट्रिकसीटी ,नट बोल्ट ,व कुलर बाधण्यासाटी तार
कृती :-प्रथम कुलर तयार करण्यासाठी चार एगल घेऊन कुलर ची बाडी तयार केली बॉडी १. ५फूट X
१अशा प्रकार तयार केली नंतर कुलरला जाडी लावण्याचे कारण कुलर जाडी लावली जाडी लावण्याचे
कारणम्हणेजे त्यामधून पाणी झिरपत खाली पडते व हवा थंड करण्यास मधत होत असते असे दिसून आले
*कुलरचे उपयोग महत्त्व:-नंतर पाणी घेण्यासाठी पम्प लावला पम्पच्या पाईप छोटा असल्यमुणे त्याला ड्रीपपाईप लावला व पाणी वर येते कि नाही ते केले पाण्याचे पम्पला A ,C करंट दिला पम्पाला A c करंट चेक केलाअसता त्याला २३०अम्पियर इतका करंट लागतो
*कुलर फॅनचे महत्त्व :-कुलर मधील फॅन तीन बाजूतील हवा आत होतो व पुढच्या बाजूतील थंड हवा बाहेर फेकतो हवा थंड होण्याचे कारण मणेजे फॅन मुडे हवेच्या संपर्क हा पाण्यासोबत होत असताना दिसून आला त्यामुणे हवा हि थंड होत असते कुलर १२v च्या फॅन लावला व फॅनला १२v च्या अडपटर ला जाईंट केला
*कुलर मधील पाणी कमी होण्याचे कारण :-मला असे दिसून आले कि मी कुलर मध्ये २लिटर पाणी टोकता असतो त्यामध्ये आधी लिटर पाणी कमी झाले कारण म्हणजे पाण्याचे रुंपातर हवेत होत असल्यमुणे पाण्याचे बुरशीभवन होत असल्या दिसून आले त्यामुणे कुलर मधील पाणी हे कमी होत असताना असते
कुलर मधील पाण्याचा वास येण्याची कारण :-कुलर मधील दोन दिवस पाणीत टाकल्यामुणे पाण्याचेवास यायला सुरवात होते कारण सतत ते पाणी खालीवर होत असल्यामुडे त्या पाण्यातील दार कमी होत जातो व पाण्याच्या रंग सुदधा बदलत जातो
१] साहित्य व साधनाचे ओडख
टेस्टर :-टेस्टरचा उपयोग आपण लाईट तापसण्यासाटी करतो आपण जिथे काम करत तेथे लाईट येते का नाही हे पाहण्यासाठी टेस्टरचा उपयोग
२]पक्कड :-पककडचा उपयोग तर वायर कट करण्यादसाठी होतो किंवा पक्कडीने वायर सोलूवू शकतो
३]हाथोडी :-हाथोडीचा वापर आपण खिडा. किंवा स्कुरु ढखण्यासाटी स्कुर
२]वायरिंग करणे
उददेश :-वायरिंग करणे
साहित्य :-o . ७५वायर केसिंग केपींग पट्टी बोर्ड खिच सार्केट स्कुरु राऊंड प्लेग
साधने :-हमर ड्रिल मशीन स्कुरु ड्रॉयव्हर टेस्टर इ
कृती :-सर्वात आधी जिथे वायरिंग करणार आहे तिथे जागा फिक्स करावी व तिथे लेवल डयूब ने मोकडी करून घ्यावे कोणतीही वायरिंग करताना कलर कोड वापरावी त्यामु न्यूडरील फेज ओणेखने सोपे जाते ट्यूब बांधताना वायर मल्टिस्टंटचा तुकडा टाकला व ट्यूब बांधणी
३]बायोगॅस
उददेश :-बायोगॅसचा अभ्यास करणे
साधने :-शेण . पाणी . किशन वेष्ट. इ
कृती ;-बायोगॅस हा घाईच्या शेणापासून बनला जातो बायोगॅसचा दोन प्रकार असतात१] क्लेरीन्गडोम टाईप २]फिक्स डोम टाईप क्लरिंग डोम टाईप मध्ये जर काय पोर्ब्लेम झाला तरी तो धुरुस्त करू शकतो फिक्स डोम टाईप त्यमुडे क्लेरिंग डोम टाईप चांगला राहतो आपण शेण किंवा किचन वेष्ट म्हणजे उरलेले अन्न टाकू शकतो
४ तयारAफ्रेम करणे
साहित्य ;-लाकडी कणी स्क्रू नटबोल्ट दोरी पक्कड इ
साधने ;-करवत हाथोडी वाडोबा ब्रेक व्हॅक्स डिरील मशीन पेन्सिल
कृती :-सुरवातीला याA frem तयार करण्यासाठी ५मीटर कणीचा तुकणे होते त्यामंध्ये दोन मीटरला दोन समान तुकणे करवतीने कापले १मीटर लाकडी एक तुकडा कापणे A आकाराची जमिनीवर डेऊन dril करण्यासाठी मार्किग करणे
५] इलेक्ट्रिकल सर्किंट
सर्किंटचे प्रकार :-१]सिपल सर्किंट २]सिरीज सर्किंट ३]पॅरलर सर्किंट
साहित्य :-ब्लफ खिच ,वायर होल्टर केसिंग केपींग पट्टी
साधने ;-टेस्टर ,पक्कड ,हाथोडी ,केसिंग माक्स इ .....
सिपल सर्किंट ;-या मध्ये आपण एक बटन वरती एक ट्यूब बल्फ लागू शकतो या मध्ये P . v दिल्यावर हा बल्फ पेटतो यामध्ये दोन टरमिनल असतात
सिरीज सर्किंट :-या सर्किंट मध्ये करंट सारखाज राहातो व होल्टेज डिव्हाइड होतो होल्टेज डिहा झाल्यमुणे ज्या ब्लफ चा रजिस्टर कमी असतो तो लवकर पेटत असतो
पलरल सर्किंट :-या सर्किंट मध्ये करंट डोव्हाइड होतो व होल्टेज एक सारखे राहावी परल सर्किंट हे जास्तीत जास्त घरांध्ये वायरिंग वापरतात परल मधून आपल्याला पाहिजे वेधून शालेय आपण तसेज दुसऱ्या घरात सुंद्धा नेऊ शकतो
६ मोटर स्टाटर जोडणी
उददेश :-आपल्याला मोटर च्या स्टाटर मध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे आणि आपण
तोच स्टेटर पुन्हा वापरणे ........
साहित्य :-१mm वायर ,मीटर,स्टाटर ,स्क्रू ड्रायव्हर ,पक्कड ,कटर इ .........
कृती :-सुरवातीला आपण बिघणल्यालेला स्टारर त्या स्टाटर ची सर्व पार्ट पालीश पेपरने साफ
करून घ्यावेत त्यावर असते ती साफ करवी २)स्टेटरचा बहुतेक वेळ आपण
वापरणे टाकले त्यामुणे घंज लागतो बिघण्यासाठी शक्यता असते ३] अन्यथा वायर
वर बर असते मग शार्ट सार्केट झाल्यमुणे बिघाड होऊ शकतो बहुतेक तर स्टेटरचा प्रॉब्लेम
नसते पण आपण काहिवेडा जास्त वापर होते आपण त्या स्टेटरला एकदा पालीश पेपरने
लावल्याने स्टाटर दुरुस्त होतो मोटर स्टाटर हा सिंगल फेज आणि थ्री फेज आशा प्रकारे
असतात ७)दोन्ही स्टाटरची वायरिंग समान असते ७)ह्या प्रकारे मोटर स्टाटर वरती
काम करते
निरीक्षण :-या मधून असे सिध्द होतो कि साफ त्याच्या गंज कडून तो पुन्हा चालू होऊ शकतो
७] सोलर कुकर अभ्यासणे
सोलर का वापरतात :-सोलरपासून विविध क्षेत्रात सोलर वापरला जातो . उदा[गरम पाणी करण्यासाठी
सोलरच्या हल्ली विविध क्षेत्रात प्रयोग केले जाते
उददेश :-गॅस किंवा लाकूडने वापरतात उन्ह्ण्यात कोणते हि पदार्थ शिजूव शकतो
साहित्य :-कोणते ही अन्न उदा . डाल वांग्याची भाजी
साधने :-पत्रा एन्गल
कृती :-सूर्याच्या किरण एकत्र केली जातात व त्यावर अन्न शिजवली जाते जस जसा सूर्य वर वरती
जातो तसे कुकरसाठी सूर्याची किरणने फिक्स करावीत सूर्याची दुर्जा ही फ्री मध्ये मिडते व त्या
पासून विविध पॊजेकट करता शेतात सूर्याच्या किरणावर अन्न शिजवल्यास त्या अन्नामध्ये
प्रोक्टिकल तसेच राहतात व ते शरीराला आरोग्यासाठी चांगला असते सोलर कुकर वरती
अन्न शिजवायला लागते
निरीक्षण :-एका वेणास आपण एक अन्न शिजूव शकतो व ते शिजवल्यावर त्याची टेस्ट भारी लागते
८] सोलर सिस्टीमची निवण करणे
लोड मोजणे :-लोड मोजणे आपण किती वट लोड वापरणार आहे त्यावर अवलंबून असते
उदा :-आपण जर दोन बल्फ १५वोटचे आणि एक टीव्ही १००वटचें व एक फॅन ६०वट
असेल तर आपल्याला एकूण १९६
इन्व्हटर साईंज :-इन्व्हटर म्णजे देणारा लोड त्याला समान फॉकटर
पॅनल साईज :-पॅनल म्णजे असं यंत्र कि वे सूर्यप्रकाशच्या उवणतेवर चालणारे यंत्र त्याला
पॅनल म्हणतात उदा ;-एक टीव्ही १५०वॉट चा एक ट्यूब लाईट २५ वॉट चा व
एक फॅन ६०V चा असेल तर पॅनल २५० वॅटचा द्यावा लागेल
बॅटरी ;-बॅटरी किती लोड वापरणार आहोत त्यावर अवलंबून असते बॅटरी हि आपण किती वेळ
वापरणार आहोत त्यावर पण अवलंबून असते आपण जर पाच तास वापरणार असाल तर ती
तो कमी पॅनल जर २५०वॅटचा असेल तर बॅटरी ११५०बॅटरी लागेल
९]पर्जन्यमापक तयार करणे
पर्जन्यमापक बनवणे पाऊस मोजणे १}पर्जन्य मापक बनविण्यास शिकणे
२}पाऊस मोजण्यास शिकणे
लोकोपयोगी सेवा ;-आपल्या परिसरातील पडलेल्याला पाऊसाची नोंद ठेवून आपल्या गावात किती
पाऊस पडला हे शेतकऱ्यांना सांगू शकतो
साहित्य ;-लिटरची प्लास्टिक बांधली नरसाडे १००MM मोजमापक
कृती ;-१लिटर प्लास्टिक बांधली घेऊन जागेवर डेवावी २}बदलीच्या करील बाजूस नरसाडे ठेवावे
जमा झालेले पाणी मोजपत्रात ओतून नोंद घ्यावी उदा ;-मोजपत्रात १००मी . ली पाणी
जमा होईल
उदा ;-१०सेमी व्यास असलेले नरसाडे असले तर नरसाडे क्षेत्रफण पुडील प्रमाणे काढता होईल
सूत्र ;-नरसाडे
Comments
Post a Comment